शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मजूर संस्थांना लवकरच कामे मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 00:42 IST

नाना पटोले : शिष्टमंडळाने घेतली भेट नाशिक : जिल्हा मजूर संस्थांचा सहकारी संघाच्या अडचणींबाबत शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे. यात पाठपुराव्यास यश मिळण्याची शक्यता आहे. मजूर संस्थांना पूर्वी प्रमाणे कामे मिळावीत यासाठी शासन लवकरच निर्णय घेणार असल्याची ग्वाही विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

ठळक मुद्देनाना पटोले : शिष्टमंडळाने घेतली भेट

नाशिक : जिल्हा मजूर संस्थांचा सहकारी संघाच्या अडचणींबाबत शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे. यात पाठपुराव्यास यश मिळण्याची शक्यता आहे. मजूर संस्थांना पूर्वी प्रमाणे कामे मिळावीत यासाठी शासन लवकरच निर्णय घेणार असल्याची ग्वाही विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.जून २०२० मध्ये झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे ई-निविदेची मर्यादाही १५ लाखांपर्यंत वाढविली जाणार असल्याचे जिल्हा मजूर संस्थेचे अध्यक्ष संपतराव सकाळे यांनी सांगितले. सहकारी संस्थाच्या ई-निविदा संबधीच्या व्यावहारीक व आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी तसेच पूर्वीप्रमाणे काम वाटप समिती मार्फत सवलतीची कामे मिळावीत यासाठी आमदार हिरामण खोसकर यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्हा मजूर संघाचे अध्यक्ष सकाळे, संचालक शिवाजी कासव , अभियंता बडवर या शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची विधानभवनात भेट घेतली. बैठकीत जून २०२० मध्ये झाल्या बैठकी नुसार घेतलेल्या निर्णयाची लवकरच अमंलबजावणीसाठी पुन्हा संबंधीत खात्याचे मंत्री व अधिकाऱ्याची पुढील आठवडयात बैठक होईल. या बैठकीत हा निर्णय अंतिम केला जाईल असे नाना पटोले यांनी सांगितले. मजूर संस्था, सुशिक्षित बेरोजगार अभियंता व ठेकेदारांना भेडसावणाºया विविध अडचणी व वेळोवेळी शासनाने प्रसिद्ध केलेले आदेश व त्यामधील क्लिष्टता संबधी येत्या महिण्यात सर्वसमावेश समितीचे गठण करुन प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहेत अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या कार्यालयातुन मिळाली असल्याचे सकाळे यांनी सांगितले.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक