शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कुसुमाग्रज प्रतिष्ठान विश्वस्त मंडळावरील नियुक्त्या जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 02:01 IST

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाच्या रिक्त जागेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश, प्रसिद्ध साहित्यिक न्या. नरेंद्र चपळगावकर तसेच नाटककार आणि नाट्य समीक्षक जयंत पवार व नाशिकचे अ‍ॅड. अजय निकम आणि मराठा विद्या प्रसारक संस्थेचे माजी संचालक प्रकाश वाजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्देन्या. चपळगावकरांसह पवार, वाजे, निकम यांचीही निवड

नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाच्या रिक्त जागेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश, प्रसिद्ध साहित्यिक न्या. नरेंद्र चपळगावकर तसेच नाटककार आणि नाट्य समीक्षक जयंत पवार व नाशिकचे अ‍ॅड. अजय निकम आणि मराठा विद्या प्रसारक संस्थेचे माजी संचालक प्रकाश वाजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.न्या. नरेंद्र चपळगावकर यांची अनेक पुस्तके प्रकाशित झालेली असून, ते वैचारिक लेखन करणारे एक संवेदनशील लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांना अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यापूर्वीही प्रतिष्ठानच्या कार्याशी त्यांचा जवळचा संबंध आला आहे. नाटककार, नाट्य समीक्षक आणि पत्रकार जयंत पवार यांची अनेक नाटके प्रसिद्ध असून, त्यांनी कुसुमाग्रज अभ्यासवृत्ती समितीतही काम केलेले आहे. १५व्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद जयंत पवार यांनी भूषिवले असून, त्यांना २०१२ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. अ‍ॅड. अजय निकम हे नाशिकच्या सांस्कृतिक सामाजिक कार्याशी निगडित असून, प्रतिष्ठानच्या कार्यात सहभाग असतो. सिन्नर येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते प्रकाश वाजे हे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्याशी निगडित असून, मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचेही संचालक म्हणून त्यांनी काम केले आहे.

टॅग्स :NashikनाशिकKusumagrajकुसुमाग्रजcultureसांस्कृतिक