कृष्णजन्माष्टमी
By Admin | Updated: September 3, 2015 23:36 IST2015-09-03T23:36:12+5:302015-09-03T23:36:49+5:30
मुरलीधर मंदिरात कृष्णाची विविध रूपे

कृष्णजन्माष्टमी
कृष्णजन्माष्टमीनिमित्त नाशिकच्या कापडपेठेतील मुरलीधर मंदिरात कृष्णाची विविध रूपे रोज साकारली जात आहेत. गुरुवारी मयुरेश्वराचे साकारण्यात आलेले मोहक रूप.