शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

महिरावणीजवळ वाहनाच्या धडकेत तरस ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 16:53 IST

नाशिक : त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील महिरावणी शिवारातून रात्रीच्या सुमारास खाद्याच्या शोधात भटकंती करताना तरस वन्यप्राणी रस्ता ओलांडत होता. दरम्यान, एका ...

ठळक मुद्देमोहेगावमध्ये शेतक-यांना बिबट्याचे दर्शनसात वर्षे वयाची तरसाची मादी होती

नाशिक : त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील महिरावणी शिवारातून रात्रीच्या सुमारास खाद्याच्या शोधात भटकंती करताना तरस वन्यप्राणी रस्ता ओलांडत होता. दरम्यान, एका भरधाव जाणाऱ्या वाहनाने तरसाला जोरदार धडक दिली. या धडकेत जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती सकाळी नागरिकांनी वनविभागासह पोलिसांना दिली. माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मृत तरसाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. अंदाजे सात वर्षे वयाची तरसाची मादी होती अशी माहिती नाशिक पश्चिम वनविभागाच्या सुत्रांनी दिली.---मोहेगावमध्ये शेतक-यांना बिबट्याचे दर्शननाशिक : पुणे महामार्गावरील पळसे गावापासून जवळच असलेल्या मोहेगाव या खेड्यांमध्ये मळे भागात भरदिवसा बिबट्याने शेतकऱ्यांना दर्शन दिले. बाजरीच्या शेतात बिबट दडून बसलेला होता. दुपारच्या सुमाास काही शेतमजूर येथे कामासाठी आले असता त्यांना गुरगुण्याचा आवाज कानी पडला आणि ते वेळीच सावध झाले. शेतक-यांनी हातात लाठ्या-काठ्या घेत शेत पिंजून काढण्यास सुरूवात केली. तसेच घटनेची माहिती नाशिक पश्चिम वनविभागाला कळविली. यावेळी अवघ्या काही मिनिटांतच बिबट्याने थेट शेतातून बाहेर झेप घेत मळे भागात धूम ठोकली. घटनेची माहिती समजताच वनकर्मचाºयांनी मोहेगावात जाऊन पाहणी क रून खात्री केली. बिबट्या पळत असल्याची चित्रफितही यावेळी शेतकºयांनी वनअधिकारी व कर्मचा-यांना दाखविली.  

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभागwildlifeवन्यजीवDeathमृत्यू