शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

खेडगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत पोपट महाले विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 7:25 PM

खेडगाव : येथील प्रभाग क्र मांक २ मधील रिक्त जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत पोपट हरिभाऊ महाले हे ३०७ मताच्या फरकाने निवडून आले. रविवारी (दिन् २३) मतदान पार पडले. एकूण ११९२ पैकी ९०८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्या पैकी पोपट महाले यांना ६०७ तर रमेश गांगुर्डे यांना २९८ मते पडली. तर ३ मतदान नोटाला पडले.

ठळक मुद्देपंचायत समिती सभापतींना जोरदार झटका

खेडगाव : येथील प्रभाग क्र मांक २ मधील रिक्त जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत पोपट हरिभाऊ महाले हे ३०७ मताच्या फरकाने निवडून आले.रविवारी (दिन् २३) मतदान पार पडले. एकूण ११९२ पैकी ९०८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्या पैकी पोपट महाले यांना ६०७ तर रमेश गांगुर्डे यांना २९८ मते पडली. तर ३ मतदान नोटाला पडले.खेडगाव ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसची सत्ता असून ह्या पोटनिवडणुकीत श्रीराम शेटे, दत्तात्रेय पाटील, अनिल ठुबे, प्रशांत पाटील यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु अपेक्षीत यश मिळाले नाही.विरोधी गटाकडून पंचायत समिती सभापती एकनाथ खराटे, सुरेश डोखळे, जयराम डोखळे यांच्याकडे प्रचाराची धुरा होती. तर सत्ताधारी गटाकडून ग्रामपंचायत सदस्य अनिल ठुबे, सुनील शेटे, प्रशांत पाटील, भीका उगले, संदीप बारहाते, भाऊसाहेब धूम अश्या अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. विजयाची माळ पोपट महाले यांच्या गळ्यात पडली. त्यानंतर सर्व ग्रामस्थांनी विजयी उमेदवाराचे अभिनंदन केले.(फोटो २४ पोपट महाले)