शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

खालप येथील लष्करी जवानाचे कर्तव्य बजावत असतांना जम्मू काश्मीर येथे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 19:20 IST

देवळा : खालप ता.देवळा येथील सैन्य दलातील जवान विजय काशिनाथ निकम (३८) यांचे राजौरी सेक्टर (गजना, जम्मू काश्मीर) येथे कर्तव्य बजावत असतांना मंगळवारी ( दि.११ ) रात्री आठ वाजुन तीस मिनिटांनी निधन झाले. जम्मू काश्मीर येथे निकम यांचे मुधवारी (दि. १२) शवविच्छेदन करण्यात आले असून गरुवारी (दि.१३) सकाळी त्यांचे पार्थिव विमानाने नाशिक येथे आणण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे शुक्रवारी खालप येथे अंत्यसंस्कार.

देवळा : खालप ता.देवळा येथील सैन्य दलातील जवान विजय काशिनाथ निकम (३८) यांचे राजौरी सेक्टर (गजना, जम्मू काश्मीर) येथे कर्तव्य बजावत असतांना मंगळवारी ( दि.११ ) रात्री आठ वाजुन तीस मिनिटांनी निधन झाले. जम्मू काश्मीर येथे निकम यांचे मुधवारी (दि. १२) शवविच्छेदन करण्यात आले असून गरुवारी (दि.१३) सकाळी त्यांचे पार्थिव विमानाने नाशिक येथे आणण्यात येणार आहे.विजय निकम यांचे निधन झाल्याचे वृत्त कळताच खालप गाव व परीसरावर शोककळा पसरली. निकम यांच्यावर शुक्र वारी ( दि.१४) रोजी त्यांचे पार्थिव खालप येथे त्यांच्या गावी आणल्यानंतर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची प्राथमिक माहीती तहसिलदार दत्तात्रेय शेजुळ यांनी दिली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी अर्चना, मुलगा ओमकार, सत्यम असा परिवार आहे. विजय निकम यांचे वडील काशिनाथ निकम २००५ तर आई २००६ साली मृत पावले. विजय यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण खालप येथे झाले. २२ फेब्रुवारी २००३ रोजी विजय भारतीय सैन्यदलाच्या सेवेत दाखल झाले. ५७ वायरलेस रेजिमेंटमध्ये ते कार्यरत होते. विजय त्याच्या विनोदी स्वभावामुळे संपूर्ण गावाला परिचित होते. बुधवारी दिवसभर गावातील गावकऱ्यांनी व व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेवत दुखवटा पाळला. प्रशासनातर्फे विजय यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु आहे.

टॅग्स :Deathमृत्यूNashikनाशिक