शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
3
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
4
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
5
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
6
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
7
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
8
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
9
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
10
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
11
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
12
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
13
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
14
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
15
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
16
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
17
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
18
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
19
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
20
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा

‘झाडे जगवा-झाडाचे सौंदर्य टिकावा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 2:30 PM

पिंपळगाव बसवंत : पोळा सणाच्या निमित्ताने एकीकडे शेतकरी आपल्या लाडक्या बैलांची पुजा करीत असताना पिंपळगाव बसवंत येथील एका निसर्गप्रेमीने चक्क झाडाच्या खोडावर बैलांचे चित्र रेखाटून ‘झाडे लावा-झाडे जगवा’ हा संदेश देत समाज प्रबोधन करण्याचा एक पयोग केला आहे.

ठळक मुद्देपिंपळगाव निसर्गपेमीचा असा संदेश

पिंपळगाव बसवंत : पोळा सणाच्या निमित्ताने एकीकडे शेतकरी आपल्या लाडक्या बैलांची पुजा करीत असताना पिंपळगाव बसवंत येथील एका निसर्गप्रेमीने चक्क झाडाच्या खोडावर बैलांचे चित्र रेखाटून ‘झाडे लावा-झाडे जगवा’ हा संदेश देत समाज प्रबोधन करण्याचा एक पयोग केला आहे.बैल पोळा या सणाच्या दिवशी पिंपळगाव बसवंत येथील कलाकार विष्णू जठार यांनी परिसरातील जुना आग्रा महामार्गावरील रस्त्याच्या कडेला असलेल्या चिंचेच्या झाडाला आपल्या कलाकृतीने हुबेहूब बैलाचे चित्र काढून त्याचे रंगरंगोटी करून एक वेगळ्या प्रकारे बैलपोळ्याच्या सणानिमित्त ‘झाडे जगवा’ व त्या ‘झाडाचे सौंदर्य टिकावा’ असा संदेश दिला आहे. 

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलGreen Planetग्रीन प्लॅनेट