शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
6
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
7
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
8
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
9
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
10
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
11
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
12
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
13
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
14
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
15
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
16
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
17
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
18
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
19
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
20
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
Daily Top 2Weekly Top 5

चांगले, उपक्र मशील कार्य सुरू ठेवा

By admin | Updated: September 3, 2016 23:49 IST

अंकुश शिंदे : सटाण्यात शांतता समितीची बैठक

सटाणा : चांगल्या आणि उपक्र मशील कार्याला सतत विरोध होत असतो; मात्र या कामात सातत्य ठेवल्यास एक ना एक दिवस जनता अशा व्यक्तीच्या पाठीवर थाप मारल्याशिवाय राहत नाही, म्हणून आगामी गणेशोत्सवाच्या काळात सर्व गणेश मंडळांनी सामाजिक उपक्र म राबवून चांगले काम सुरू ठेवावे, असे आवाहन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी केले. येथील पंचायत समितीच्या सभागृहात सटाणा पोलीस ठाण्यातर्फे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.प्रास्ताविक अधीक्षक अशोक नखाते यांनी केले. यावेळी भाजपाचे उपजिल्हाध्यक्ष विलास बच्छाव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, शिवसेनेचे नेते अरविंद सोनवणे, कॉँग्रेसचे किशोर कदम, सरोज चंद्रात्रे, श्रीकांत रौंदळ, कैलास येवला, प्रवीण पवार यांनी मनोगतातूनविविध सूचना मांडल्या.मागील वर्षी गणेशोत्सवात चांगली कामगिरी करणाऱ्या गणेश मंडळांचा आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा विविध जातीचे रोपे देऊन सत्कार करण्यात आला. गणेश मंडळांनी अनुचित प्रकार न करता गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केले. बैठकीसाठी तहसीलदार सुनील सैंदाणे, मुख्याधिकारी हेमलता डगळे, पालिका गटनेते काका रौंदळ, विजय वाघ, शरद शेवाळे, आनंदा महाले, सुनील मोरे, पंकज सोनवणे, फईम शेख, मनोहर पवार, चंद्रकांत सोनवणे, काका सोनवणे आदिंसह विविध गणेश मंडळांचे अध्यक्ष व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)