केबीसी संचालकांच्या रेड कॉर्नर नोटीसचा मार्ग मोकळा

By Admin | Updated: August 9, 2014 00:48 IST2014-08-09T00:05:09+5:302014-08-09T00:48:04+5:30

केबीसी संचालकांच्या रेड कॉर्नर नोटीसचा मार्ग मोकळा

KBC Director's Red Corner Notice Way | केबीसी संचालकांच्या रेड कॉर्नर नोटीसचा मार्ग मोकळा

केबीसी संचालकांच्या रेड कॉर्नर नोटीसचा मार्ग मोकळा


नाशिक : कोट्यवधी रुपयांची फ सवणूक करून सिंगापूरमध्ये वास्तव्यास असलेला केबीसीचा प्रमुख संचालक भाऊसाहेब चव्हाण व त्याची पत्नी आरती चव्हाण यांच्या स्टँडिंग अटक वॉरंटला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ यू़ कापडी यांनी परवानगी दिली़ यामुळे या दोघांच्याही रेड कॉर्नर नोटीसचा मार्ग मोकळा झाला आहे़ नोटीससाठी स्टँडिंग अटक वॉरंटची आवश्यकता असल्याचे सहायक पोलीस आयुक्त डहाणे यांनी न्यायालयास पटवून दिले़.

Web Title: KBC Director's Red Corner Notice Way