कश्मीरा देवरे फूटबॉल संघाच्या गोलिकपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 17:46 IST2018-08-29T17:46:22+5:302018-08-29T17:46:31+5:30

विरगाव : येथील कश्मीरा देवरे हिची महाराष्ट्र राज्य महिला फूटबॉल संघात गोलकिपर म्हणून निवड झाली आहे. कटक (ओरिसा) येथे १८ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या २४ व्या राष्ट्रीय महिला फुटबॉल स्पर्धेत ती महाराष्ट्र राज्याच्या संघाकडून खेळणार येणार आहे.

 Kashmiri Devre Football Team | कश्मीरा देवरे फूटबॉल संघाच्या गोलिकपर

कश्मीरा देवरे फूटबॉल संघाच्या गोलिकपर

ठळक मुद्देउस्मानाबाद येथे राज्यस्तरीय अंडर नाइंटिन महिला फुटबॉल स्पर्धा पार पडल्यानंतर कटक (ओरिसा) येथे होणाºया २४ व्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या महिला संघाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.


विरगाव : येथील कश्मीरा देवरे हिची महाराष्ट्र राज्य महिला फूटबॉल संघात गोलकिपर म्हणून निवड झाली आहे. कटक (ओरिसा) येथे १८ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या २४ व्या राष्ट्रीय महिला फुटबॉल स्पर्धेत ती महाराष्ट्र राज्याच्या संघाकडून खेळणार येणार आहे. उस्मानाबाद येथे राज्यस्तरीय अंडर नाइंटिन महिला फुटबॉल स्पर्धा पार पडल्यानंतर कटक (ओरिसा) येथे होणाºया २४ व्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या महिला संघाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. १८ सप्टेंबर ते १ आॅक्टोबर या कालावधीत होत असलेल्या या स्पर्धेसाठी राज्यभरातुन १६ सदस्यीय महिला खेळाडूंचा संघ निवडण्यात आला आहे.

Web Title:  Kashmiri Devre Football Team