शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कसारा घाट आज पासून दुरुस्तीसाठी बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 14:36 IST

Mumbai Nashik Highway Traffic Update: कसारा घाट बंद असल्याने अवजड वाहने मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या मार्गे वळविण्यात आली आहेत.

शाम धुमाळ

मुंबई नाशिकमहामार्गावरील कसारा घाट दोन टप्प्यात बंद राहणार असूनआज पासून २४ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत  बंद करण्यात आला आहे. तर ३ ते ६ मार्च पर्यंतही याच वेळेत राहणार बंद पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी घाट  बंद असणार असून या कालावधीत नाशिक मुंबई महामार्गावरून नवीन कसारा घाटातून वाहतूक वळविली आहे. दरम्यान या मार्गावरून अवजड वाहनांना पूर्णतः बंदी घालण्यात आली असून ओडिसी सारखी अवजड वाहने मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या मार्गे वळविण्यात आली आहेत.

आज सकाळी दहा वाजे पासून रस्ते दुरुस्ती ला सुरुवात झाली असून प्रवाशा च्या व वाहुतुकदाराच्या सुरक्षेसाठी कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुरेश गावित,महामार्ग पोलीस केंद्र चे अधिकारी छाया कांबळे,राम होंडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला असून आपत्कालीन घटनेसाठी मदतीसाठी  आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य मदतीला कार्यरत आहेत.

दरम्यान या ट्राफिक ब्लॉक मुळे जव्हार मोखाडा या दिशेने येणारी वाहतूक घाटणदेवी मंदिर मार्गे नवीन कसारा घाटातून वळविण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे. तर नाशिक कडे जाताना नवीन घाटातून वाहनांचा वेग नियंत्रणात ठेवत प्रवास करावा तसेच कोणीही ओव्हरटेक करू नये असे आवाहन पोलिसांनी केले असून कसारा पोलीस व महामार्ग पोलीस गस्त करीत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकTrafficवाहतूक कोंडीhighwayमहामार्ग