शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधून करण गायकर यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 14:09 IST

मराठा आरक्षण व इतर मागण्यांसदर्भात सोमवारी ( दि.२६) मुंबईत विधानभवनावर काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांतीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक तथा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक अध्यक्ष करण गायकर यांना अटक केली आहे. 

ठळक मुद्देमराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांचा सरकारवर आरोप नाशिकमधून समन्वयक करण गायकर यांना अटक

नाशिक : मराठा आरक्षण व इतर मागण्यांसदर्भात सोमवारी ( दि.२६) मुंबईत विधानभवनावर काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांतीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक तथा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक अध्यक्ष करण गायकर यांना अटक केली आहे. मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वय समितीच्या निर्णयानुसार 16 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात मराठा संवाद यात्रा काढण्यात आली होती. त्यानंतर सोमवेरी (दि.26) नोव्हेंबरला मुंबईत विधानभवनावर मोर्चा काढण्याचे मराठा क्रांती मोर्चाचे नियोजन होते. यातील प्रमु्ख नेत्यांमध्ये नाशिकमधून करण गायकर यांचा पुढाकार असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर अन्य मराठा संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृृत्त आहे. नाशिकमधून मोठ्या  प्रमाणात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आंदोलकांचे नेतृत्व आणि समन्वय करणाऱ्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी प्रतिंबधात्मक कारवाई केली आहे. नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाणे पोलिसांनी करण गायकर यांना अटक केली असून उमेश शिंदे, संतोष माळोदे, विजय खर्जुल यांना मुंबई नाका परिसरातून  ताब्यात आडगाव पोलीस ठाण्यात नेल्याचे वृत्त आहे. त्यामुळे हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सोमवारी मुंबईत होणाऱ्या मोर्चासाठी रवाना होऊ शकले नसून सरकाने पोलिसांच्या माध्यमातून मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मुंबईथ होणारा धडक मोर्चा दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मराठा संघटनांनी केला आहे. विधानभवनावर होणाऱ्या या मोर्चाबाबत समाजात जनजागृती व्हावी, या उद्देशाने करण गायकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी जिल्हाभरात संवाद यात्रा काढली होती. या यात्रेला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ होता. गायकर यांच्या नेतृत्वाखाली नगरचे कार्यकर्ते मुंबईच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी जाणार होते. त्यापूर्वीच गायकर यांना यांना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :agitationआंदोलनNashikनाशिकMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाmarathaमराठा