शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

नांदगांव मांडवड रस्त्याला फक्त सुशोभिकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 6:21 PM

मांडवड : नांदगांव मांडवड रस्ता हा दुरुस्त करण्याऐवजी केवळ वर वर डागडुजी करीत तेथे नविन फलक लावून ग्रामस्थ व वाहनचालकांची फसवणूक तर करीत नाही ना ? की केवळ एवढ्याच कामाचे कंत्राट देण्यात आले होते. या विषयावर सद्या गावात चर्चा होवू लागली असून त्याचा संबंधित विभागाने ग्रामस्थांना खुलासा करावा अशी मागणी केली जात आहे.

ठळक मुद्देसंबंधित विभागाने ग्रामस्थांना खुलासा करावा अशी मागणी केली जात आहे.

मांडवड : नांदगांव मांडवड रस्ता हा दुरुस्त करण्याऐवजी केवळ वर वर डागडुजी करीत तेथे नविन फलक लावून ग्रामस्थ व वाहनचालकांची फसवणूक तर करीत नाही ना ? की केवळ एवढ्याच कामाचे कंत्राट देण्यात आले होते. या विषयावर सद्या गावात चर्चा होवू लागली असून त्याचा संबंधित विभागाने ग्रामस्थांना खुलासा करावा अशी मागणी केली जात आहे.नांदगांव मांडवड रस्ता हा लोहशिंगवे, भालुर, लक्ष्मीनगर आणि मांडवड या गावांना, तालुक्याला जोडण्यासाठी अत्यंत महत्वाचा असुन सदर गावांच दळणवळण याच रस्त्याने होत आहे. सदर रस्ता हा पाठखाना ते नांदगांव दरम्यान अत्यंत खराब अवस्थेत आहे, मात्र संबधित विभागाने रस्त्यावरील खड्डे किंवा त्याचे काम करायचे सोडुन रस्त्याच्या बाजूचे सुशोभिकरण करण्याचा सपाटा लावला आहे. त्यात रस्त्याच्या बाजुला गावांचा फलक लावणे, किलोमिटरचे नंबर लावणे व अत्यंत महत्वाचे आणि नागरिकांच्या शंका निर्माण करणारे काम म्हणजेच रस्त्यावरील ज्या जुन्या माऱ्या आहेत त्याच्या भितींना फक्त सिमेंटचा नविन लेप लावला आहे. याचे कारण मात्र समजलेले नाही. हिच शंका नागरिकांना सतावत असुन नेमक सबंधित विभागाला हे जूनेच काम नविन तर दाखवायचे नाही ना? अश्या अनेक प्रश्नांची सरबती ऐकायला मिळत आहे. जर रस्ता ईतका खराब अवस्थेत असतांना या विभागाला रस्ता सुधारण्याचे सोडुन सुशोभिकरण करावसे का वाटले याचा तपास वरिष्ठांनी घ्यावा अशी मागणी सदर गावातील नागरिकांकडुन होत आहे.