जीपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By Admin | Updated: September 4, 2014 00:33 IST2014-09-04T00:32:05+5:302014-09-04T00:33:25+5:30

जीपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Jeep killed in two wheelers | जीपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

जीपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार


मालेगाव : मालेगाव - चाळीसगाव रस्त्यावरील दहिवळ शिवारात भरधाव वेगात जाणाऱ्या प्रवाशी जीपने दुचाकीला धडक दिल्याने अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन त्याच्या पाठीमागे बसलेला तरूण ठार झाला. महिंद्रा कंपनीची काळीपिवळी जीप क्रमांक एमएच २३ वाय ६६७१ वरील चालकाने चाळीसगावकडे जाणाऱ्या दुचाकीला धडक दिली.
यात दुचाकीस्वार शेख एजाज शेख एकबाल (३२) हा गंभीर जखमी झाला तर त्याच्या पाठीमागे बसलेला इम्रानखान कलीमखान (२३) रा. हारुण अन्सारीनगर हा मरण पावला.

Web Title: Jeep killed in two wheelers