जळगाव नेऊरला कोरोना योध्दांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 22:54 IST2021-07-26T22:53:31+5:302021-07-26T22:54:05+5:30

जळगाव नेऊर : शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानांतर्गत येवला तालुका अभियानाचे जळगाव नेऊर येथे आयोजन करून कोरोना काळात जिवाची पर्वा न करता काम केलेल्या कोरोना योध्दांचा गौरव करण्यात आला.

Jalgaon Neurla Corona Warriors glory | जळगाव नेऊरला कोरोना योध्दांचा गौरव

जळगाव नेऊरला कोरोना योध्दांचा गौरव

ठळक मुद्देकोरोना योध्दांचा सन्मान

जळगाव नेऊर : शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानांतर्गत येवला तालुका अभियानाचे जळगाव नेऊर येथे आयोजन करून कोरोना काळात जिवाची पर्वा न करता काम केलेल्या कोरोना योध्दांचा गौरव करण्यात आला.

यावेळी जिल्हासंपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांनी आपल्या भाषणात संबोधित करताना गाव तिथे शाखा, शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवा, यावेळी शासनाच्या अनेक योजनांची माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनील पाटील, युवासेना विस्तारक कुणाल दराडे, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जगताप व भास्कर कोंढरे, तालुकाप्रमुख रतन बोरणारे, निफाड पंचायत समिती उपसभापती शिवा सुराशे, छगन आहेर, किशोर सोनवणे, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, बाजार समिती प्रशासक जयाजी शिंदे, माजी सभापती प्रकाश वाघ, चंद्रकांत शिंदे, अनंता आहेर, गणेश पेंढारी, माजी सदस्य उत्तम वाघ, ज्ञानेश्वर चव्हाण, सुनील शेळके, विठ्ठल कांगणे, ईश्वर शिंदे, सरपंच विकास गायकवाड, राजेंद्र शिंदे, बाळासाहेब शिंदे, विजय शिंदे, माजी सरपंच कैलास कुराडे, पांडुरंग म्हस्के, बंडू शिंदे, डॉ. कोकाटे, बाळासाहेब सोनवणे, बाळू शिंदे, सर्जेराव सोनवणे, बाबासाहेब घुले यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

कोरोना योध्दांचा सन्मान
सोमनाथ कुऱ्हाडे, डॉ. वसंत जाधव, डॉ. बद्रीनाथ जाधव, अक्षय त्रिवेदी, लियाकत शेख, सुनील रसाळ, आशासेविका वैशाली बागुल, सविता वाघ, ग्रामपंचायत कर्मचारी गोरख वाघ, सोपान वाघ, किशोर शिंदे, दिपक भडकवाड, भाऊराव वाळके यांचा गौरव करण्यात आला.

जळगाव नेऊर येथे शिवसंपर्क अभियान प्रसंगी कोरोना योध्दांचा गौरव करताना भाऊ चौधरी आदी.

Web Title: Jalgaon Neurla Corona Warriors glory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.