शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

इंदिरानगरात ‘जय भीम’चा जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 00:48 IST

‘जय भीम’च्या जयघोषात परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने राजीवनगर चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाचे पूजन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, नगरसेवक श्याम बडोदे, बाळा पाठक, संतोष भांदुर्गे आदींच्या हस्ते करण्यात आले

इंदिरानगर : ‘जय भीम’च्या जयघोषात परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने राजीवनगर चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाचे पूजन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, नगरसेवक श्याम बडोदे, बाळा पाठक, संतोष भांदुर्गे आदींच्या हस्ते करण्यात आले. स्वागत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सागर देशमुख यांनी केले. यावेळी धीरज जोशी, सागर चव्हाण, दिगंबर नळे, आशिष पवार, लखन दोंदे आदी नागरिक उपस्थित होते. धम्म वंदना म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.समरसता मंचातर्फे अल्को मार्केटजवळील शहीद भगतसिंग वसाहतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी समरसता मंचाचे प्रांत संयोजक मकरंद ढवळे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास हार घालण्यात आला. याप्रसंगी शहर समरसता मंचाचे डॉ. चंद्रशेखर पाठक, प्रमोद बोकारे, प्रभाकर कोठावदे, विठ्ठलराव कुलकर्णी, रवींद्र देशपांडे, भावसार, अनंतराव कुलकर्णी, प्रकाश जोशी आदी उपस्थित होते.

टॅग्स :dr. babasaheb ambedkar birthday celebrationडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीNashikनाशिक