शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

जे. कृष्णमूर्ती यांच्या  निवडक साहित्याचे प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:28 AM

तत्त्वज्ञ, विचारवंत आणि मानवी जीवनाचे भाष्यकार जे. कृष्णमूर्ती यांच्या निवडक मूळ साहित्य आणि त्याला अनुरूप अशा छायाचित्रांचे प्रदर्शन शुक्रवार (दि. १४) ते रविवार (दि. १६) असे तीन दिवस आयोजित करण्यात आले आहे.

नाशिक : तत्त्वज्ञ, विचारवंत आणि मानवी जीवनाचे भाष्यकार जे. कृष्णमूर्ती यांच्या निवडक मूळ साहित्य आणि त्याला अनुरूप अशा छायाचित्रांचे प्रदर्शन शुक्रवार (दि. १४) ते रविवार (दि. १६) असे तीन दिवस आयोजित करण्यात आले आहे.कृष्णमूर्ती अभ्यास मंडळ नाशिक यांच्या वतीने जे. कृष्णमूर्ती यांच्या निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन गेल्या वर्षी भरविण्यात आले होते. त्याला नाशिककरांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर यंदाही पुन्हा एकदा काही नवीन पॅनल्ससह जे. कृष्णमूर्ती यांच्या साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. कुसुमाग्रज स्मारक, विद्या विकास सर्कल, गंगापूररोड येथे दि. १४ रोजी सायंकाळी ५ वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून, दि. १५ व १६ रोजी सकाळी १० ते १२ वा. आणि सायं. ५ ते ८.३० या वेळात सदर प्रदर्शन पाहण्याची संधी रसिक प्रेक्षकांना मिळणार आहे. जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या गंभीर प्रश्नाचा शोध घेणारे हे प्रदर्शन आहे. या प्रदर्शनात वाचकांसाठी जे. कृष्णमूर्तींची पुस्तकेदेखील उपलब्ध आहेत, असे कृष्णमूर्ती अभ्यास मंडळाने पत्रकाद्वारे कळविले आहे.जे. कृष्णमूर्ती यांनी संपूर्ण जीवन, मानवाच्या आंतरिक स्थितीविषयी त्यांना झालेले अंतर्ज्ञान सर्व मानव जातीला समर्पित केले. जगभरात प्रवास करून हजारो श्रोत्यांशी संभाषण केले, संवाद साधला तसेच लेखन केले. त्यांच्या साहित्याची तरुण पिढीला ओळख व्हावी, असा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.

टॅग्स :literatureसाहित्यNashikनाशिक