विषय समित्यांची मुदत संपल्याने वाढणार पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 00:25 IST2020-07-03T00:24:26+5:302020-07-03T00:25:42+5:30

मनपाच्या तीन विषय समित्यांची मुदत बुधवारी (दि.८) संपणार आहे. शासनाच्या आदेशानसार आता निवडणुका घेता येणार नसल्याने पेच निर्माण झाला आहे.

The issue will increase with the expiration of the term of the subject committees | विषय समित्यांची मुदत संपल्याने वाढणार पेच

विषय समित्यांची मुदत संपल्याने वाढणार पेच

नाशिक : मनपाच्या तीन विषय समित्यांची मुदत बुधवारी (दि.८) संपणार आहे. शासनाच्या आदेशानसार आता निवडणुका घेता येणार नसल्याने पेच निर्माण झाला आहे. महापालिकेच्या विविध विषय समित्यांपैकी विधी, आरोग्य आणि महिला व बाल कल्याण समितीच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. या तीन समित्यांची वार्षिक मुदत येत्या ८ जुलैस संपणार आहे. मात्र, गेल्या २७ मार्च रोजी शासनाच्या नगरविकास खात्याने स्थायी समिती किंवा कोणत्याही विषय समित्यांमध्ये पुढील आदेशापर्यंत सदस्य नियुक्त करू नये, असे आदेश दिले आहेत.

Web Title: The issue will increase with the expiration of the term of the subject committees