बाधित ७८; कोरोनामुक्त ७३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 01:58 IST2021-08-14T01:57:06+5:302021-08-14T01:58:04+5:30

जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १३) एकूण ७८ नागरिक नव्याने बाधित झाले असून ७३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, दिवसभरात २ नागरिकांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत बळी गेलेल्या नागरिकांची संख्या ८५४५ वर पोहोचली आहे.

Interrupted 78; Corona free 73 | बाधित ७८; कोरोनामुक्त ७३

बाधित ७८; कोरोनामुक्त ७३

नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १३) एकूण ७८ नागरिक नव्याने बाधित झाले असून ७३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, दिवसभरात २ नागरिकांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत बळी गेलेल्या नागरिकांची संख्या ८५४५ वर पोहोचली आहे.

जिल्ह्यातील कोरोनामुक्त नागरिकांची संख्या आणि नव्याने बाधित नागरिकांची संख्या काल पुन्हा समान पातळीवर आली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना उपचारार्थींची संख्या ११२७ वर कायम आहे. तर, जिल्ह्यातील ९७६ अहवाल प्रलंबित असून त्यातील सर्वाधिक ६५५ नाशिक ग्रामीणचे, १९१ नाशिक मनपाचे तर १३० मालेगाव मनपा क्षेत्रामधील आहेत.

Web Title: Interrupted 78; Corona free 73