शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

‘धरती के तारे’ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:12 IST

मालेगाव : येथील मॉलिवूडचे मुकीम मीनानगरी आणि नदीम मीनानगरी यांच्या ‘धरती के तारे’ या शॉर्ट फिल्मला आंतरराष्ट्रीय दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अर्वार्डने शनिवारी मुंबई येथे गौरविण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : येथील मॉलिवूडचे मुकीम मीनानगरी आणि नदीम मीनानगरी यांच्या ‘धरती के तारे’ या बालमजुरीविरोधातील शॉर्ट फिल्मला आंतरराष्ट्रीय ९ वा दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अर्वार्डने शनिवारी मुंबई येथे गौरविण्यात आले. मुंबईच्या जुहू येथील इस्कॉन आॅडोटोरिअममध्ये केंद्रीय समाज कल्याणमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाहीद पठाण या आठ वर्षाच्या मुलाने बाल कामगाराची भूमिका केली आहे. चित्रपटात त्याचा हात कापला गेल्याचे दाखविण्यात आले असून शाहीदच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे संवाद नदीम मीनानगरी यांनी लिहिले असून गीत लेखन अर्शद मीनानगरी यांनी केले आहेत. एएमएन प्रोडक्शन इंटरनॅशनल या बॅनरखाली निर्माता अलीम ताहीर यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. यात मुकीम मीनानगरी, नदीम मीनानगरी, भुषण पगार, रफीक निसार, फैमिदा अन्सारी, अजीम शेख यांनी भूमिका केली आहे. कार्यक्रमास व्यासपीठावर शिक्षणमंत्री विनोद तावडे, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, नाशिकच्या महापौर रंजना भानसी उपस्थित होते. मराठी अभिनेते विक्रम गोखले, महेश कोठारे, मकरंद अनासपुरे, निशिगंधा वाड, वर्षा उसगावकर उपस्थित होते.नॉमिनेशनसाठी आठ शॉर्ट फिल्मस होत्या. त्यातून ‘धरती के तारे’ या शॉर्टफिल्मची पुरस्कारासाठी निवड झाली. आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये आॅस्ट्रेलिया, जर्मनी, बांगलादेश, स्कॉटलॅण्ड, साऊथ आफ्रिका, तुर्की या देशातील शॉर्ट फिल्मसचा सहभाग होता.