शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
6
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
7
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
8
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
9
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
10
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
11
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
12
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
13
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
14
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
15
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
16
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
17
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
18
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
19
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
20
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
Daily Top 2Weekly Top 5

शिवजलक्रांती योजनेच्या कामांची पाहणी

By admin | Updated: September 3, 2016 23:20 IST

शिवजलक्रांती योजनेच्या कामांची पाहणी

निफाड : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून मराठवाड्यात साकारलेल्या शिवजलक्रांती योजनेतून जालना जिल्ह्यात झालेली कामे व विविध समस्यांचा आढावा निफाडचे आमदार अनिल कदम यांनी एकदिवसीय दौऱ्यात घेतला. जालना जिल्ह्यातील अंबड व घनसांगवी या तालुक्यात माजी आमदार शिवाजी चोथे, जि. प. सदस्य उबाळे, शाखाप्रमुख गिरी यांच्यासह आमदार अनिल कदम यांनी पराडागाव व ताड-हातगाव येथे शिवजलक्र ांतीचा पाहणी दौरा केला.त्यानंतर जालना जिल्ह्याधिकारी कार्यालयात ज्येष्ठ मंत्री सुभाष देसाई, नामदार अर्जुन खोतकर, खासदार प्रताप जाधव, आमदार खेडेकर, माजी आमदार संतोष सावरे, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आमदार अनिल कदम यांनी विविध समस्यांचा आढावा घेतला. पिकविमा, कर्ज पुनर्गठन, मोसंबी अनुदान यासह विद्युत कंपनीच्या समस्यांबाबत प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश आमदार कदम यांनी दिले. दौर्यावेळी आमदार कदम यांच्यासमवेत बाळासाहेब सरोदे, बापूसाहेब जाधव, खोडदे आदि उपस्थित होते.(वार्ताहर)