शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पालकमंत्र्यांकडून दुष्काळी भागाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 12:01 AM

उमराणे : देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील उमराणेसह परिसरात पाण्याअभावी करपलेल्या मका, कांदा आदी खरीप पिकांची नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली.

ठळक मुद्देपाण्याअभावी खरीप हंगाम वाया गेला

उमराणे : देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील उमराणेसह परिसरात पाण्याअभावी करपलेल्या मका, कांदा आदी खरीप पिकांची नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली.यंदाच्या वर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. पाण्याअभावी खरीप हंगाम वाया गेला असून, आगामी काळात जनावरांना चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होणार असल्याने दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी जनतेकडून होत आहे. त्या अनुषंगाने महाजन हे दुष्काळी तालुक्यांच्या पाहणी दौºयावर असून, नाशिकहून येताना सर्वप्रथम देवळा तालुक्यातील चिंचवे (नि.), उमराणे, सांगवी, कुंभार्डे आदी गावांमध्ये दुष्काळसदृश स्थितीची त्यांनी पाहणी केली.पाहणी दौºयाप्रसंगी आमदार राहुल अहेर, भाजपा जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर, जिल्हा परिषद सदस्य यशवंत शिरसाठ, प्रशांत देवरे, पंकज निकम, बाजार समितीचे सभापती राजेंद्र देवरे, विलास देवरे, नंदन देवरे, बाळासाहेब देवरे, दिलीप देवरे, सचिन देवरे, भरत देवरे, बाळा पवार, भगवान देवरे आदींसह शेतकरीबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुष्काळ जाहीर करण्यात यावा यासह विविध आशयांचे निवेदन गिरीश महाजन यांना देण्यात आले.