शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

मतमोजणी केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 01:19 IST

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणाºया अंबड येथील मतमोजणी केंद्राची जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी येथील कामकाजाचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

ठळक मुद्देकामकाजाचा आढावा : अधिकाऱ्यांना सूचना

सिडको : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणाºया अंबड येथील मतमोजणी केंद्राची जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी येथील कामकाजाचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या.नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गुदामात होणार आहे. येत्या २३ मे रोजी या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मांढरे आणि पोलीस आयुक्त नांगरे-पाटील यांनी संयुक्तरीत्या मतमोजणी केंद्राचा आढावा घेतला.मतमोजणी केंद्र पाहणीच्या वेळी अपर जिल्हाधिकारी गीतांजली बाविस्कर, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या उपमहानिरीक्षक सरिता नरके, कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, उपजिल्हाधिकारी कुंदन सोनवणे, पोलीस उपायुक्त पोलीस उपायुक्त पौर्णिमा चोघुले, अमोल तांबे, जिल्हा पुरवठाअधिकारी श्रीनिवास अर्जुन, स्मार्ट सिटी प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश थविल आदींसह प्रशासनाचे अधिकारी उपस्थितहोते.मतदान केंद्रातून येणाºया मतपेट्यांची वाहतूक, पार्किंग, मतमोजणी यंत्रे ठेवण्याची व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, अग्निशमन तसेच विद्युत व्यवस्थेची त्यांनी माहिती घेतली. या ठिकाणी करण्यात येणाºया अद्ययावत इंटरनेट व्यवस्था, साइडस्क्रीन, ध्वनिक्षेपक, गुदामाच्या आजूबाजूचा परिसर, गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठीची व्यवस्था याचाही उभयतांनी आढावा घेतला.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयElectionनिवडणूक