शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

लखमापूर घरकुलप्रकरणाच्या चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 2:24 PM

वणी : दिंडोरी तालुक्यातील लखमापुर येथील घरकुल अनियमितता असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्र ारीची दखल विभागीय आयुक्तांनी घेतली असून संबंधितांना चौकशी करु न निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वणी : दिंडोरी तालुक्यातील लखमापुर येथील घरकुल अनियमितता असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्र ारीची दखल विभागीय आयुक्तांनी घेतली असून संबंधितांना चौकशी करु न निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लखमापुरच्या एकवीस ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी व विभागीय आयुक्त राजाराम माने यांचेकडे घरकुल प्रकरणी अनियमतिता झाल्याची लेखी तक्र ार केली होती. त्या तक्र ारीची दखल विभागीय आयुक्तांनी घेतली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त अरविंद मोरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष कार्यकारी समिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे पत्रात नमुद करण्यात आले आहे. तसेच प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा यांना कार्यवाहीस्तव आदेशाची प्रत पाठविण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना चौकशी करु न तक्र ारदारांना उत्तर द्यावे तसेच तक्र ारीत तथ्य आढळल्यास संबधितांविरोधात शासन नियमानुसार कारवाई करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कार्यालयास सादर करण्याचे म्हटले आहे. दरम्यान या प्रशासकीय कार्यप्रणालीची एक प्रत तक्र ारदारांना देण्यात आली आहे. दरम्यान विभागीय आयुक्तांच्या आदेशानंतर काय कारवाई होते याकडे लक्ष लागले असुन माहितीच्या अधिकारात उघड झालेले घरकुल प्रकरण प्रकाशझोतात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक