शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

खासगी कोचिंग क्लासचालकांवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 12:44 AM

शिक्षण संस्थेला समांतर बनत चाललेल्या खासगी कोचिंग क्लासेसवर नियंत्रण आणण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने खासगी शिकवणी कायद्याचा मसुदा तयार केला आहे. या अंतर्गत खासगी क्लासेसना पाच टक्के, गरीब मुलांना मोफत कोचिंग आणि नफ्यातील ५ टक्के वाटा सरकारला देण्याविषयी सूचना करण्यात आल्या आहेत.

नाशिक : शिक्षण संस्थेला समांतर बनत चाललेल्या खासगी कोचिंग क्लासेसवर नियंत्रण आणण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने खासगी शिकवणी कायद्याचा मसुदा तयार केला आहे. या अंतर्गत खासगी क्लासेसना पाच टक्के, गरीब मुलांना मोफत कोचिंग आणि नफ्यातील ५ टक्के वाटा सरकारला देण्याविषयी सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र सरकारचे हे पाऊल चुकीचे असल्याचे सांगत त्याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, अशी प्रतिक्रिया क्लासेसचालकांनी दिली आहे, तर दुसरीकडे हा निर्णय योग्य असल्याचे पालक, सामाजिक कार्यकर्ते यांनी सांगितले आहे. याबाबत नागरिकांशी साधलेला हा संवाद.ही सूचना कोर्टात टिकणार नाही. खासगी क्लासचालक आयकर भरतात. त्यात आता परत अशाप्रकारे पैसे भरण्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे. खासगी क्लासेस हे समाजाला लुटण्याचे काम करतात, असा ग्रह करून घेण्यात आला आहे. जो अत्यंत चुकीचा आहे. हा निर्णय झाल्यास त्याच्याविरुद्ध खासगी क्लासेस संघटना कोर्टात दाद मागितल्याशिवाय राहणार नाही.  - प्रा. आर. के. उपाध्ये, क्लासचालकशासनाचा हा उपाय तोकडा आहे. मूळ समस्या बाजूला राहून हा वरवरचा मुलामा ठरेल. कॉलेजमधील वर्गांना दांडी मारत मुले खासगी क्लासेसमध्ये जात आहे. खासगी क्लासेसवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना खासगी कोचिंगची गरजच पडू नये इतके महाविद्यालय सक्षम झाली पाहिजे. यासाठी सरकारने प्रयत्न करावे.- श्रीधर देशपांडे, प्रतिनिधी,  शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र