शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव मध्य भागावर कृषिमंत्र्यांकडून अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 22:51 IST

मालेगाव : राज्य शासनाने मालेगावच्या विकासासाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. मात्र या निधीतून केल्या जाणाऱ्या कामांमध्ये कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडून मध्य भागावर अन्याय केला जात असल्याचा आरोप जनता दलाचे नेते मुस्तकीम डिग्निटी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

ठळक मुद्देजनता दलाचा आरोप : मनपाच्या ठरावाबाबत राजकारण

मालेगाव : राज्य शासनाने मालेगावच्या विकासासाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. मात्र या निधीतून केल्या जाणाऱ्या कामांमध्ये कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडून मध्य भागावर अन्याय केला जात असल्याचा आरोप जनता दलाचे नेते मुस्तकीम डिग्निटी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.गेल्या पंधरा दिवसांपूर्वी मालेगाव शहरासाठी शंभर कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली होती. या कामांच्या यादीत मालेगाव मध्य मतदार संघातील कामांचा समावेश नसल्याचे डिग्निटी यांनी म्हटले आहे. महापालिकेने ३० टक्के व शासनाचा ७० टक्के हिस्सा असताना केवळ मालेगाव मध्य मतदारसंघात १४ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे, तर उर्वरित ८६ कोटी रुपये शहराच्या पश्चिम व इतर भागातील कामांसाठी वापरण्यात येणार आहे.

हा प्रकार मालेगाव मध्य मतदारसंघावर अन्यायकारक आहे. जॉगिंग ट्रॅक कामाबद्दलही जनतेची दिशाभूल करण्यात आली असून महापालिकेच्या ठरावाबाबत राजकारण केले जात आहे. साफसफाईचा ठेका देण्याचा घाट रचण्यात आला आहे. शहरात स्वच्छता होत नाही. त्यामुळे स्वच्छतेचा दिलेला ठेका रद्द करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. पत्रकार परिषदेला जनता दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :MalegaonमालेगांवGovernmentसरकार