शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
5
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
7
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
8
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
9
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
10
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
11
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
12
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
13
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
14
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
15
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
16
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
17
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
18
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

दीक्षाग्रहण समारंभ;  वणीत विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 10:53 PM

दिंडोरी तालुक्यातील व वणी येथील व्यापारी कुमारपाल बोरा यांच्या कन्या अमृता बोरा या सोमवार, दि. ४ डिसेंबर रोजी गुजरात येथील पालीताना तीर्थक्षेत्री जैन धर्मशास्त्राप्रमाणे दीक्षा घेणार आहेत. यानिमित्त वणी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

वणी : दिंडोरी तालुक्यातील व वणी येथील व्यापारी कुमारपाल बोरा यांच्या कन्या अमृता बोरा या सोमवार, दि. ४ डिसेंबर रोजी गुजरात येथील पालीताना तीर्थक्षेत्री जैन धर्मशास्त्राप्रमाणे दीक्षा घेणार आहेत. यानिमित्त वणी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  अमृता बोरा यांचे शिक्षण बीएस्सी, एमबीए आहे. धर्मक्षेत्रात अग्रेसर असणाºया अमृता यांनी मोहरूपी संसाराचा त्याग करून दीक्षा घेण्याचा मनोदय व्यक्त केला. जैन महासती प. पू. तरुलताश्रीजी यांच्या सुशिष्या देवांशी पुण्याश्रीजी व वर्तमान गच्छाधिपती आचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी यांच्या सान्निध्यात हा दीक्षा समारोह संपन्न होणार आहे.  या समारंभास अहमदाबाद येथील नामवंत कलाकार, संगीतकार उपस्थित राहणार आहेत. गुरुवारी (दि. ३०) सकाळी ९ वाजता संभवनाथ जैन मंदिर येथे पंच कल्याणक महापूजा, दुपारी ३ वाजता गृहत्यागचा कार्यक्रम होईल. त्यानंतर दि. ४ डिसेंबर २०१७ रोजीपर्यंत होणारे सर्व कार्यक्र म पालीताना तेथे होणार आहेत. या सोहळ्यास समाजबांधवांनीे उपस्थित राहावे, असे आवाहन हर्षद बोरा, कुमारपाल बोरा, हितेश बोरा यांनी केले आहे. उद्या भक्तिसंध्या मंगळवारी (दि. २८) महिला भक्तिसंध्या, बुधवारी  (दि . २९) सकाळी ९ वाजता कुंकूमचा कार्यक्रम होणार आहे. जैन संत प. पू. मैत्री भूषण विजयजी व मुक्तिभूषण विजयजी यांच्या प्रमुख उपस्थितीत व महाराष्ट्र- गुजरात राज्याच्या भाविकांच्या साक्षीने अमृता यांची वणी शहरातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. संध्याकाळी बिदाईचा कार्यक्रम होईल अशी माहिती देण्यात आली.

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरNashikनाशिक