शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळी फराळाला महागाईची फोडणी

By admin | Updated: October 22, 2016 22:35 IST

दुकाने सज्ज : बाजारात लगबग

मालेगाव : दिवाळी म्हटले की, बेसनाचे लाडू, करंजी, शंकरपाळी, चकली, चटपटीत पोहे असे खमंग पदार्थ नजरेस येतात. दिवाळी अवघ्या आठ दिवसांवर आल्याने फराळाच्या साहित्याची विक्री करणारी दुकाने ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा हरबरा डाळ आणि फुटाणा दाळ (दाळ्या) यांच्या दरात वाढ झाली आहे.दिवाळीतले लज्जतदार आणि चटपटीत पदार्थ या सणाची गोडी वाढवितात. सध्या तयार फराळ घेण्याकडे गृहिणींच्या कल असला तरी चार-पाच दिवस स्वयंपाक घरात तळ ठोकून हे पदार्थ बनविणाऱ्या सुगरणी घरोघरी आहेत. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीची सुरुवात होत आहे फराळ बनविण्याच्या साहित्याच्या खरेदीने. त्यासाठी सिन्नरच्या बाजारपेठेत महिलांची पावले वळत असल्याचे चित्र आहे. पण यंदा फराळासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या डाळीच्या दरात ऐन सणाच्या तोंडावर वाढ झाली आहे. ही डाळ १४० रुपये किलोवर गेली आहे तसेच फुटाण्याच्या डाळीनेही १६० रुपये किलोचा दर गाठला आहे. गत वर्षाच्या तुलनेत यंदा बेदाण्याचा दर कमी झाला आहे. दिवाळी जवळ आल्याने ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह जाणवत आहे. ग्राहकांची कमी झालेली क्रयशक्ती आणि वाढत्या महागाईचा परिणाम बाजारपेठेवरही दिसून येत आहे.