ओझर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 13:06 IST2020-08-16T13:06:41+5:302020-08-16T13:06:57+5:30

ओझर: येथे ग्रामपंचायत व श्री खंडेराव महाराज यात्रा मैदान येथे ग्रामपालिकेचे प्रशासक के.टी.गादड यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Independence Day festivities at Ozark | ओझर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात

ओझर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात

ओझर: येथे ग्रामपंचायत व श्री खंडेराव महाराज यात्रा मैदान येथे ग्रामपालिकेचे प्रशासक के.टी.गादड यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर दरवर्षी होणारे सांस्कृतिक कार्यक्रम यंदा झाले नाही. दत्तात्रय देवकर यांनी आदल्या दिवशी झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत कोविडच्या महामारीत सरकारी आदेशाचे पालन करून फिजिकल डिस्टनसिंग ठेवत तिरंग्याला सलाम करण्याचे आवाहन केले होते.यावेळी ग्रामविकास अधिकारी डी.बी.देवकर ,मंडळ अधिकारी प्रशांत तांबे,तलाठी उल्हास देशमुख , माजी उपसरपंच रजाक मुल्ला, तुषार कदम विनोद शेटे,तुकाराम गवळी,अंबादास शेलार, संतोष सोनवणे, सुधीर शिंदे,जयंत गाडेकर,सुभाष शेजवळ,दिलीप ठुबे,सतीश सोनवणे,योगेश गोरे,रुपेश उबाळे,सोमनाथ महाले, संदीप कमोद, जगन्नाथ मंडलिक, विजय शेजवळ, संतोष नळवाडे,अनिल रायते,प्रवीण रायते,निलेश शेळके, कैलास जाधव, विलास कदम यांचेसह सर्व ग्रामपंचायत कमर्चारी उपस्थित होते.

Web Title: Independence Day festivities at Ozark

टॅग्स :Nashikनाशिक