शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या थंडीमुळे आरोग्यावर होतोय प्रतिकूल परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 00:27 IST

वणी : घसरलेले तपमान, ढगाळ वातावरण, दिवस-रात्र वाहणारे बोचरे वारे अशा स्थितीमुळे विविध आजारांनी रुग्ण त्रस्त झाले आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. थंडीमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.

ठळक मुद्देसर्दी, घशाच्या रुग्णांमध्ये वाढ : दिवसभर वातावरणात बदल

थंडी, सर्दी, अंगदुखी, कानदुखी, फ्लू अशा आजारांनी रुग्ण त्रस्त आहेत. तसेच रक्ताभिसरणची गती मंदावणे, लहान बालकांना न्युमोनिया होणे शा आजारांनीही काही घटक बाधित झाले आहेत. वातावरणात झालेल्या अचानक बदलाचा परिणाम असल्याची माहिती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली आहे. गरम पाण्याचे सेवन करणे, ताजे गरम व सकस अन्न खाणे तसेच शरीरात उष्णतामान समतोल राहण्यासाठी लवंग, आले, मध, हळद, खारीक, खोबरे, मेथी, डिंक यांचा वापर प्रामुख्याने केल्यास शरीराला असे तत्त्व या वातावरणात सकारात्मक व प्रभावी ठरतात अशी माहिती  दीपक देशमुख यांनी दिली. विशेषतः वृद्ध व्यक्ती यांना थंडीचा त्रास अधिक जाणवतो. रक्ताभिसरण प्रक्रियेची गती कमी होते. त्यामुळे अशा व्यक्तीची काळजी घेण्याबरोबर लहान मुलांचीही काळजी घेण्याबाबत जागृत राहण्याचे आवाहन करण्यात आले. काही जणांना ॲलर्जी होते, त्याचा प्रतिकूल प्रभाव टाळण्यासाठी शक्यतो गरम ऊबदार कपडे वापरण्याबरोबर कानात गार हवा जाणार नाही याकडे लक्ष द्यावे, अशी माहिती  विराम ठाकरे यांनी दिली. अशा नमूद आजारांनी बाधित रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी येत असून, सदरची स्थिती आरोग्यास अपायकारक असल्याने काळजी घेण्याचे आवाहन डॉ. देशमुख यांनी केले आहे.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य