शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सातपूर परिसरात अवैध धंद्यांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:31 IST

परिसरातील ईएसआयसी रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या परिसरात अवैध धंदे वाढल्याने येथील महिलांनी पोस्टाद्वारे पोलीस महासंचालकांना निवेदन रवाना केले आहे.

सातपूर: परिसरातील ईएसआयसी रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या परिसरात अवैध धंदे वाढल्याने येथील महिलांनी पोस्टाद्वारे पोलीस महासंचालकांना निवेदन रवाना केले आहे.  सातपूर भागात वाढलेल्या अवैध धंद्यांमुळे येथील नागरिक जेरीस आले आहेत. गुंडप्रवृत्तीच्या लोकांकडून महिला, मुलांना त्रास दिला जात असल्याने येथील महिलांनी एकत्र येत निवेदन तयार करून थेट पोलीस महासंचालक कार्यालयाला पाठविले आहे. या अवैध धंद्यांबाबत वारंवार तक्रार करूनदेखील दखल घेतली जात नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला आहे. पोलीस प्रशासनाकडून याकडे हेतुपुरस्सर कानाडोळा केला जात असल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे. राजरोसपणे मटका, जुगार खेळण्यासाठी येथे गुंडांची गर्दी जमलेली असते. नैसर्गिक विधीसाठी जाणाऱ्या नागरिकांना विशेषत: महिला, तरुणींना त्याचा अधिक त्रास सहन करावा लागतो. निवेदनावर येथील रहिवासी महिलांच्या स्वाक्षºया आहेत.मटके, जुगार अड्डेयाठिकाणी अनेकदा अश्लील वर्तन, शिवीगाळ यांसारख्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. याबाबत येथील महिलांनी व नागरिकांनी स्थानिक पोलिसांत तक्र ारदेखील केली असून, त्याची दखल घेतली जात नाही. तसेच मटके व जुगार चालविण्यासाठी येथील धंदेचालक गुंडप्रवृत्तीची माणसे हाती धरत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी