शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

आवक वाढल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाला फेकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 4:27 PM

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने सर्वत्र लॉकडाऊन केले असून, फक्त जीवनावश्यक वस्तु, भाजीपाला, दूध यांना प्राधान्य देत त्यांची खरेदी-विक्री सुरू ठेवली आहे. मात्र असे असले तरी, सुरूवातीचे काही दिवस शेतक-यांनी आपला माल विक्रीसाठी

ठळक मुद्देशेतकऱ्यांना नाराजी : किरकोळ विक्रीत दर वाढलेपालेभाज्यांची आवक वाढल्याने बाजारभाव कमालिचे घसरले

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : लॉकडाऊनमुळे ग्राहकांना भाजीपाला खरेदीसाठी जादा दर मोजावे लागत असून, दर मोजूनही पायपीट करावी लागत असताना दुसरीकडे मात्र नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सर्वच प्रकारच्या पालेभाज्यांची आवक वाढल्याने बाजारभाव कमालिचे घसरले आहेत. परिणामी बाजारभाव घसरल्याने दळणवळणाचा खर्च सुटत नसल्याने संतप्त झालेल्या शेतक-यांनी विक्रीला आणलेल्या पालेभाज्या बाजारसमितीत फेकून घराकडे काढता पाय घेतला.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने सर्वत्र लॉकडाऊन केले असून, फक्त जीवनावश्यक वस्तु, भाजीपाला, दूध यांना प्राधान्य देत त्यांची खरेदी-विक्री सुरू ठेवली आहे. मात्र असे असले तरी, सुरूवातीचे काही दिवस शेतक-यांनी आपला माल विक्रीसाठी शहरी भागात तथा बाजार समितीत विक्रीसाठी न आणणेच पसंत केले होते. परिणामी शहरी भागात भाजीपाल्याचे दर आकाशाल भिडले होते. त्यामुळे शासनाने भाजीपाला शहरी भागात विक्रीसाठी शेतक-यांना अनुमती दिल्याने गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसांच्या कालावधीत नाशिक बाजार समितीत शेतमालाची प्रचंड आवक झाली. बाजारसमितीचा आवार शेतमालाने पुर्णपणे भरगच्च झाला होता. मात्र आवक वाढल्याने साहजिकच भाजीपाल्याचे दर कोसळले. परिणामी भाजीपाला काढणी व वाहतुकीचा खर्चही न सुटल्याने शुक्रवारी सायंकाळी काही शेतक-यांनी कोथिंबीर, मेथी तसेच शेपूच्या जुड्या बाजारसमितीच्या आवारातच फेकून काढता पाय घेतला.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNashikनाशिक