मका खरेदी केंद्राचे उदघाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 18:12 IST2020-12-02T18:10:52+5:302020-12-02T18:12:44+5:30
कळवण : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ खरेदी केंद्र जयदर येथील मका खरेदी केंद्राचे उदघाटन खासदार डॉ. भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

मका खरेदी केंद्राचे उदघाटन
ठळक मुद्देकेंद्र सरकारच्या आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत
कळवण : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ खरेदी केंद्र जयदर येथील मका खरेदी केंद्राचे उदघाटन खासदार डॉ. भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
केंद्र सरकारच्या आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत राज्यात ठिकठिकाणी मका खरेदी केंद्रे सुरू करण्यात आले आहेत. या उदघाटनाप्रसंगी उप प्रादेशिक व्यवस्थापक सुवर्णा मोरे, तुषार मोरे, दीपक खैरनार, सुधाकर पगार, गोविंद कोठावदे, सोनाली जाधव, काशीनाथ जाधव, नारायण हिरे, सुभाष शिरोडे, बालू पगार, प्रवीण राउंदळ, हेमंत रावले, मनोहर बोरसे,आशुतोष आहेर, भूषण देसाई तसेच शेतकरी उपस्थित होते.