आरोग्य सेवा केंद्राचे आज उद््घाटन
By Admin | Updated: August 23, 2015 00:08 IST2015-08-23T00:08:05+5:302015-08-23T00:08:34+5:30
आरोग्य सेवा केंद्राचे आज उद््घाटन

आरोग्य सेवा केंद्राचे आज उद््घाटन
पंचवटी : नाशिक सेवा समितीच्या साधू-महंत आणि भाविकांसाठी मोफत उपचारासाठी आरोग्य सेवा केंद्र सुरू करण्यात आले असून, त्याचे उद््घाटन रविवारी (दि.२३) दुपारी ४ वाजता करण्यात येणार आहे. जगतगुरू वासुदेवाचार्य, गुरू हंसदेवाचार्य, नरहरिनाथ, महंत भक्तिचरण दास यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित असणार आहे. आरोग्य केंद्रात सहा डॉक्टरांचे पथक उपलब्ध असणार आहे. त्याशिवाय रुग्णांसाठी मोबाइल व्हॅन सुरू करण्यात येणार आहे.