शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

राजापूर पोस्ट कार्यालयात बँकिंग सुविधेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 6:16 PM

राजापूर येथील पोस्ट कार्यालयात बँकिंग सुविधा उपलब्ध झाल्यामुळे ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या सेवेचे उद्घाटन राजापूर गावातील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अशोक आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले.

राजापूर : येथील पोस्ट कार्यालयात बँकिंग सुविधा उपलब्ध झाल्यामुळे ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या सेवेचे उद्घाटन राजापूर गावातील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अशोक आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले.पोस्टमास्तर बोडखे हे बँकिंग सेवा सुरू झाल्यापासून ग्राहकांच्या दारी जाऊन ग्राहकांना योजनांची माहिती देत आहेत. अनेक ग्राहकया सुविधेत पैशची गुंतवणूककरत आहेत. याकामी पोस्टमन साहेबराव नागरे यांना सहकार्य करीत आहेत.याप्रसंगी लक्ष्मण घुगे, समाधान चव्हाण, पोपट आव्हाड, प्रमोद बोडके, शंकरराव अलगट, शिवाजी बोडखे, संजय भाबड, अनिल घुगे, दिलीप अलगट, अण्णा मुंढे, अरु ण भोरकडे, भाऊसाहेब भाबड, साहेबराव बोडके आदी उपस्थित होते.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रNashikनाशिक