नांदगाव महाविद्यालयात वार्षिक स्पर्धांचे उदघाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 16:47 IST2020-01-22T16:47:11+5:302020-01-22T16:47:37+5:30

नांदगाव: महाविद्यालयात विविध क्रीडा स्पर्धांचे उदघाटन प्राचार्य डॉ. एस.आय.पटेल यांच्या हस्ते झाले.

  Inauguration of Annual Competitions at Nandgaon College | नांदगाव महाविद्यालयात वार्षिक स्पर्धांचे उदघाटन

 क्र ीडा स्पर्धा उद्घाटनप्रसंगी एस.आय.पटेल, एस.ए.मराठे,अमोल तिसगे, आर.टी.देवरे, सागर कडलग,आदि.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच मैदानी खेळाद्वारे आपले शरीर व आरोग्य चांगले बनविण्यासाठी प्रयत्नशील असावे. असे महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलनाच्या क्र ीडा स्पर्धांच्या उदघाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. एस.आय.पटेल म्हणाले. गोळाफेक,लांब उडी,चारशे मीटर रिनंग, क


नांदगाव: महाविद्यालयात विविध क्रीडा स्पर्धांचे उदघाटन प्राचार्य डॉ. एस.आय.पटेल यांच्या हस्ते झाले.
या स्पर्धेसाठी उपप्राचार्य एस.ए.मराठे,कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख आर.टी.देवरे, शारीरिक शिक्षण संचालक अमोल तिसगे, सागर कडलग, पी.एन.जपे, श्रीमती जी.बी.आहिरे, श्रीमती.पी.एन.प्रा.वाघ, व्हि.पी.गढरी, आर.एल.दिवटे, पी.एम.आहिरे, आर.डी.पाटील, वाय.एस.जाधव,दिलीप अहिरराव आदींनी या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
 

 

Web Title:   Inauguration of Annual Competitions at Nandgaon College