शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 07:39 IST

आरोपीने तो आयकर अधिकारी असल्याचे सांगून १ कोटी ६० लाख रुपयांची मागणी केली...

नाशिक : माजी मंत्री छगन भुजबळ वापरत असलेल्या मोबाइलवर संपर्क साधून ‘मी इन्कम टॅक्स अधिकारी आहे, तुमच्या साहेबांच्या त्र्यंबकेश्वर फार्महाउसवर आयकर रेड पडणार आहे, त्या टीममध्ये मी आहे. तुम्हाला मदत हवी असल्यास एक काेटी रुपये द्यावे लागतील’ असे सांगून खंडणी मागणाऱ्याला प्रत्यक्ष  रक्कम स्वीकारताना नाशिक शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.

 राहुल दिलीप भुसारे (२७, रा. करंजाळी) असे संशयिताचे नाव आहे. आरोपीने प्रथम २३ एप्रिलला संपर्क साधला होता. फोन भुजबळ यांचे स्वीय सहायक  संतोष गायकवाड यांच्या क्रमांकावर डायव्हर्ट केलेला असल्याने त्यांनी कॉल घेतला. आरोपीने तो आयकर अधिकारी असल्याचे सांगून १ कोटी ६० लाख रुपयांची मागणी केली. 

आरोपी पदवीधर, झटपट पैसे कमावणे आले अंगलटराहुल हा पदवीधर असून, त्याचे यापूर्वी कुठलेही गुन्हेगारी रेकॉर्ड नसून केवळ झटपट पैसे कमविण्याच्या उद्देशाने त्याने हा प्रकार केल्याचे गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी सांगितले. 

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी