‘मी द्रौपदी बोलतेय’ एकपात्रीचे सादरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 17:25 IST2019-04-23T17:25:21+5:302019-04-23T17:25:33+5:30
कळवण : येथील लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळातर्फे येथील चैत्रगौरीनिमित्त ‘मी द्रौपदी बोलतेय’ हा एकपात्री प्रयोग झाला.

‘मी द्रौपदी बोलतेय’ एकपात्रीचे सादरीकरण
ठळक मुद्देअभिनेत्री अॅड. प्रेरणा देशपांडे यांनी या एकपात्री प्रयोगातून द्रौपदीच्या भावभावनांचे सुरेल चित्रण उभे केले.
कळवण : येथील लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळातर्फे येथील चैत्रगौरीनिमित्त ‘मी द्रौपदी बोलतेय’ हा एकपात्री प्रयोग झाला.
अभिनेत्री अॅड. प्रेरणा देशपांडे यांनी या एकपात्री प्रयोगातून द्रौपदीच्या भावभावनांचे सुरेल चित्रण उभे केले. या प्रबोधनात्मक कार्यक्र मास समाजातील महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्र म यशस्वीतेसाठी मंडळाच्या अध्यक्ष सुनीता मालपुरे, चित्रा अमृतकर, शालिनी महाजन, विमल कोठावदे, शारदा कोठावदे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रिया शिनकर यांनी केले. (23कळवण द्रौपदी)रण