्रपैसे डबल करण्याच्या आमिषाने एक लाखाची फ सवणूक
By Admin | Updated: May 14, 2014 00:25 IST2014-05-14T00:09:23+5:302014-05-14T00:25:46+5:30
नाशिक : पैसे डबल करून देण्याचे आमिष दाखवत एका खेड्यातील नागरिकाची एक लाखाची दोघा भामट्यांनी फ सवणूक केल्याची घटना घडली आहे़.

्रपैसे डबल करण्याच्या आमिषाने एक लाखाची फ सवणूक
नाशिक : पैसे डबल करून देण्याचे आमिष दाखवत एका खेड्यातील नागरिकाची एक लाखाची दोघा भामट्यांनी फ सवणूक केल्याची घटना घडली आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, पळसे येथील रहिवासी नारायण हिरामण जाधव हे सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास सीबीएस स्थानकावर उभे होते़ यावेळी त्यांच्याजवळ आलेल्या दोघांनी गोड बोलून पैसे डबल करून देतो, असे सांगितले़ या दोघांच्या बोलण्याला भुलून जाधव यांनी स्वत:जवळील एक लाख रुपये त्यांच्या हवाली केले़ पैसे घेऊन हे दोघेही या ठिकाणाहून पसार झाले़ या प्रकरणी जाधव यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरुद्ध फ सवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़(प्रतिनिधी)