केबीएच विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:14 IST2020-12-24T04:14:10+5:302020-12-24T04:14:10+5:30

यावेळी गुणवंत विद्यार्थी वेदांत प्रवीण नेरकर या विद्यार्थ्याचा सत्कार व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. ...

Honoring meritorious students in KBH Vidyalaya | केबीएच विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

केबीएच विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

यावेळी गुणवंत विद्यार्थी वेदांत प्रवीण नेरकर या विद्यार्थ्याचा सत्कार व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्राचार्य पवार यांनी मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक व सूत्रसंचालन राजेंद्र शेवाळे यांनी केले. आभार राजेश धनवट यांनी मानले. यावेळी एन.डी.गवळी, पी.जी.पाटील, एस.डी.महाले, ए.के.खेडकर, के.वाय. देवरे, आनंद भालेराव, एस. एस. पाटील, बी.एन. सोनवणे, एस. टी. पवार, डी. के.सोनजे, पी.जे. पवार, डी.डी. अहिरे, एच.एन.सोनवणे, एस.ओ.भामरे, रत्नपारखी, एस. आर. नेरकर, जी.एन गर्दे,टी.डी.बोरसे, एस.टी.पाटील, के.जे.निकम,सौ.आशा पगार, श्रीमती तृप्ती पवार, श्रीमती मनिषा आहेर, पुष्पा मोरे, श्रीमती एस.एम. निकम आदी शिक्षक उपस्थित होते.

Web Title: Honoring meritorious students in KBH Vidyalaya