निफाड मधील कोरोना योध्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 17:06 IST2020-10-11T17:05:17+5:302020-10-11T17:06:10+5:30
लासलगाव : निफाड तहसीलदार दिपक पाटील यांची बदली झाल्याने निरोप समारंभ, तसेच कोविड योद्धे म्हणून लासलगाव ग्रामीण रु ग्णालयचे डा राजाराम शेंद्रे डॉ. बाळकृष्ण अिहरे व कोरोना कोव्हीड उपचार केंद्राच्या, परिचारिका आण िलासलगाव परिसरातील पत्रकार यांचा सत्कार समारंभ लासलगाव येथील बाजार समतिीचे वतीने सभापती सुवर्णा जगताप संचालक पंढरीनाथ थोरे, जि. प. सदस्य डी. के. जगताप व मान्यवरांचे हस्ते करण्यात आला.

लासलगावकरांचे वतीने निफाडचे तहसीलदार दिपक पाटील यांना निरोप देतांना पंढरीनाथ थोरे, सुवर्णा जगताप, डी. के. जगताप, प्रकाश दायमा, कैलास सोनवणे, शिवनाथ जाधव सचिव नरेंद्र वाढवणे दिसत आहेत.
लासलगाव : निफाड तहसीलदार दिपक पाटील यांची बदली झाल्याने निरोप समारंभ, तसेच कोविड योद्धे म्हणून लासलगाव ग्रामीण रु ग्णालयचे डा राजाराम शेंद्रे डॉ. बाळकृष्ण अिहरे व कोरोना कोव्हीड उपचार केंद्राच्या, परिचारिका आण िलासलगाव परिसरातील पत्रकार यांचा सत्कार समारंभ लासलगाव येथील बाजार समतिीचे वतीने सभापती सुवर्णा जगताप संचालक पंढरीनाथ थोरे, जि. प. सदस्य डी. के. जगताप व मान्यवरांचे हस्ते करण्यात आला.
या कार्यक्र माचे भाजप कोषाध्यक्ष प्रकाश दायमा, कैलास सोनवणे, बाजार समतिीचे संचालक शिवनाथ जाधव, रमेश पालवे, अनिल सोनवणे, वनसगावचे सरपंच उन्मेष डुंबरे, पं. स. उपसभापती संजय शेवाळे, संपत नागरे, उद्योगपती संतोष पलोड, भरत कानडे, राजाभाऊ चाफेकर, लासलगाव भाजप शहराध्यक्ष योगेश पाटील, मंडल उपाध्यक्ष रविभाऊ होळकर, समीर समाडिया, निलेश लचके, योगेश पाटील, सचिव नरेंद्र वाढवणे, व्यापारी मनोज जैन, मंडल महिला अध्यक्ष स्मिता कुलकर्णी, उपाध्यक्षा ज्योती शिंदे, रूपाताई केदारे, रंजना शिंदे, सिंधु पाल्हाळ, घंगाळे हे उपस्थित होते.