शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

झोपडपट्टीतील लाभार्थ्यांना घरकुलांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 1:25 AM

प्रभाग क्र मांक ३० मधील वडाळागावातील सावित्रीबाई फुले झोपडपट्टीतील लाभार्थ्यांना शंभरफुटी रस्तालगत असलेल्या घरकुल योजनेतील ९२ घरकुलांचे सोडत पद्धतीने वाटप करण्यात आले. अजय मित्रमंडळाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.

इंदिरानगर : प्रभाग क्र मांक ३० मधील वडाळागावातील सावित्रीबाई फुले झोपडपट्टीतील लाभार्थ्यांना शंभरफुटी रस्तालगत असलेल्या घरकुल योजनेतील ९२ घरकुलांचे सोडत पद्धतीने वाटप करण्यात आले. अजय मित्रमंडळाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.  सुमारे दीड महिन्यापूर्वी महापालिकेच्या अतिक्र मण निर्मूलन विभागाने मोठा पोलीस ताफा घेऊन अतिक्र मण मोहीम राबवली. त्यावेळी अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. त्यातील लाभार्थ्यांची पाहणी करून कागदपत्र गोळा करण्यात आले होते. त्यांची सोडत सोडत पद्धतीने घरकुलांचे वाटप करण्यात आले. यावेळी समाधान गवळी या लाभार्थ्याचे नाव पुकारून त्यांच्या हस्ते त्यांच्या घरकुलाचा क्र मांक सोडत पद्धतीने काढण्यात आला. अशा प्रकारे प्रत्येक लाभार्थ्याचे नाव पुकारून त्यांच्या हस्ते त्यांच्या घरकुलाचा क्र मांक काढण्यात आला. ज्या लाभार्थ्यांनी पैसे भरले त्यांना तातडीने घरकुलाची चावी देण्यात आली. व्यासपीठावर नगरसेवक सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, अ‍ॅड. श्याम बडोदे, सचिन कुलकर्णी, प्रभारी झोपडपट्टी सुधारणा अधिकारी आर. जे. हिंगमिरे, संजय उन्हावणे, रतिलाल बच्छाव, महेश जाधव, डी. जी. बागुल, राम कपोते आदी उपस्थित होते.वडाळागावातील शंभरफुटी रस्त्यालगत असलेल्या घरकुल योजनेत ७२० घरकुलांपैकी ३७४ घरकुलांचे वाटप करण्यात आले आहे. आज ९२ लाभार्थ्यांना घरकुलांचे वाटप करण्यात आले तसेच उर्वरित घरकुलांचे लाभार्थी ठरवून लवकरच वाटप करण्यात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका