शिक्षकांकडून घरोघर आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 01:02 IST2020-09-05T22:54:39+5:302020-09-06T01:02:01+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील शिक्षकांनी घरोघरी आरोग्य तपासणी करून सामाजिक बांधिलकी जपली.

Home-to-home health check-ups by teachers | शिक्षकांकडून घरोघर आरोग्य तपासणी

शिक्षकांकडून घरोघर आरोग्य तपासणी

ठळक मुद्देडॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस संपूर्ण भारत देशात शिक्षकदिन या नावाने साजरा

जळगाव नेऊर : शिक्षकदिनी समाजामध्ये गुरुला नेहमीच अत्यंत मानाचे स्थान असते. शिक्षक हा समाजातील एक श्रेष्ठ असे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखला जातो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस संपूर्ण भारत देशात शिक्षकदिन या नावाने साजरा होतो. यानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील शिक्षकांनी घरोघरी आरोग्य तपासणी करून सामाजिक बांधिलकी जपली.

Web Title: Home-to-home health check-ups by teachers