लासलगाव कृषी विधेयकांची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2020 00:22 IST2020-10-31T23:19:59+5:302020-11-01T00:22:14+5:30
लासलगाव : केंद्र सरकारने शेतकरीविरोधी कृषी विधेयके खासदारांना धक्काबुक्की करून मंजूर करून घेतली. या काळ्या विधेयकांची शनिवारी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर होळी करण्यात आली.

लासलगाव कृषी विधेयकांची होळी
ठळक मुद्देकेंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
लासलगाव : केंद्र सरकारने शेतकरीविरोधी कृषी विधेयके खासदारांना धक्काबुक्की करून मंजूर करून घेतली. या काळ्या विधेयकांची शनिवारी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर होळी करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी गुणवंत होळकर डॉ. विकास चांदर, सतीश पवार, पंकज अब्बड, विजय भंडारी, दिनेश जाधव, मिरान पठाण, सोनू शेख, बिस्मिल्ला शहा, रमजू पठाण, सिराज शेख, समीर पठाण, नहीम पठाण, सलमान पठाण, सूफियान शेख, गणेश शिरसाट, अजय माठा आदी उपस्थित होते.