अज्ञात वाहनाची धडक; मोटारसायकलस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:36 IST2020-12-04T04:36:33+5:302020-12-04T04:36:33+5:30

बुधवारी दुपारी साडेतीन वाजता शिवाजी घोंडगे हे टीव्हीएस स्टार या दुचाकीने (क्र. एमएच ४१ एएल ८२८९) मनमाडकडून ...

Hit by unknown vehicle; Motorcyclist killed | अज्ञात वाहनाची धडक; मोटारसायकलस्वार ठार

अज्ञात वाहनाची धडक; मोटारसायकलस्वार ठार

बुधवारी दुपारी साडेतीन वाजता शिवाजी घोंडगे हे टीव्हीएस स्टार या दुचाकीने (क्र. एमएच ४१ एएल ८२८९) मनमाडकडून लासलगावकडे येत असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात ते जागीच ठार झाले. याबाबत वाहेगावसाळ येथील पोपट सोनवणे यांनी लासलगाव पोलिसांना खबर दिली. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Web Title: Hit by unknown vehicle; Motorcyclist killed