शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

अज्ञात वाहनाची धडक; मोटारसायकलस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 00:35 IST

लासलगाव : लासलगाव- मनमाड रस्त्यावर वाल्मीक होदक वस्तीजवळ मालेगाव तालुक्यातील सोनज टाकळी येथील शिवाजी रामराव घोंडगे (३५) या मोटारसायकलस्वाराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देअज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.

लासलगाव : लासलगाव- मनमाड रस्त्यावर वाल्मीक होदक वस्तीजवळ मालेगाव तालुक्यातील सोनज टाकळी येथील शिवाजी रामराव घोंडगे (३५) या मोटारसायकलस्वाराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.बुधवारी दुपारी साडेतीन वाजता शिवाजी घोंडगे हे टीव्हीएस स्टार या दुचाकीने (क्र. एमएच ४१ एएल ८२८९) मनमाडकडून लासलगावकडे येत असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात ते जागीच ठार झाले. याबाबत वाहेगावसाळ येथील पोपट सोनवणे यांनी लासलगाव पोलिसांना खबर दिली. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू