शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी तांड्याने घडवला इतिहास

By admin | Updated: October 17, 2014 00:10 IST

आदिवासी तांड्याने घडवला इतिहास

येवला : देवळाने येथून दीड किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आदिवासी तांड्याने घडवला यंदाच्या निवडणुकीत इतिहास घडवला. तांड्यावर अनेक उमेदवार प्रचारासाठी गेले होते. प्रलोभन दाखवली गेली. पण शे -दोनशे रुपये आपल्या आयुष्याला पुरणार आहे का? असा सवाल येथील तरुणांनी बैठकीत व्यक्त केला. सर्वांनी अनुमोदन दिले असे नाही तर सर्व प्रलोभने ठोकरत एकित्रत मतदानाचे पवित्र कार्य पार पाडले. येथील सरपंच हिराबाई मोरे, सदस्य चांगदेव मोरे, ज्ञानेश्वर मोरे, देवबा मोरे, गोरख मोरे, दिलीप मोरे, मच्छिंद्र मोरे यांच्यासह १२५ आदिवासी बांधवांनी यानिमित्त आदर्श पायंडा पाडून आदर्श निर्माण केला आहे. मतदानाच्या दिवशी हक्क न बजावता सहलीसाठी बाहेरगावी जाणाऱ्या पांढरपेशा वर्गाला चपराक या आदिवासी बांधवांनी दिली आहे. या मतदारांनी मतदानावेळी ‘आम्ही वाजत गाजत आलो’, ‘आम्हाला वाहन नको’, ‘पैसा अडका नको’, ‘आमच्या पायाने आलो’, आम्ही मतदान केले, आमच्या तांड्यावर घरकुल हवे, आम्हाला विकास पाहिजे, असे ठासून सांगत या १२५ आदिवासी पुरुष व महिलांनी एकत्रित मतदान केले. विकास किती महत्त्वाचा असतो ही भूमिका पटवून देण्यासाठी राधाकिसन सोनवणे, पं. स. माजी सभापती रामदास काळे, बाळासाहेब काळे यांनी मार्गदर्शन लाभले.