गंगाधरीच्या सरपंचपदी हिराबाई शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 14:03 IST2018-09-27T14:02:58+5:302018-09-27T14:03:45+5:30
नांदगाव: गंगाधरीच्या सरपंच पदी शिवसेनेच्या हिराबाई सुनिल शिंदे यांची बिनविरोध निवड झाली.

गंगाधरीच्या सरपंचपदी हिराबाई शिंदे
ठळक मुद्दे सरपंच केदाबाई रामहरी ईघे यांनी 3 वर्ष *पुर्ण केल्या नंतर राजिनामा दिल्यामुळे ही निवडणूक घेण्यात आली.
नांदगाव:
गंगाधरीच्या सरपंच पदी शिवसेनेच्या हिराबाई सुनिल शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच केदाबाई रामहरी ईघे यांनी 3 वर्ष *पुर्ण केल्या नंतर राजिनामा दिल्यामुळे ही निवडणूक घेण्यात आली. नऊ सदस्य असलेल्या पंचायत मध्ये तीन सदस्य गैरहजर होते, सदर बैठकीमध्ये प्रभारी सरपंच संदिप खैरनार, दिगंबर भागवत, नंदु वाघ, केदाबाई ईघे, भिगरथ जेजूरकर हजर होते, शिवसेना जिल्हा प्रमूख सूहास आण्णा कांदे यांच्या मार्ग,दर्शनाखाली निवडणूक झाली या वेळी रमेश बोरसे, अतूल निकम, रमेश गांगुर्डे पैठणकर उपस्थित होते
फोटो
( 27 नांदगाव गंगाधरी)