हेमंत पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:15 IST2021-04-23T04:15:24+5:302021-04-23T04:15:24+5:30

--------- संजय पवार नाशिक रोड : सिडको लेखानगर येथील डिफेन्स ऑफिसर संजय देवराम पवार (५७) यांचे निधन झाले. ...

Hemant Pawar | हेमंत पवार

हेमंत पवार

---------

संजय पवार

नाशिक रोड : सिडको लेखानगर येथील डिफेन्स ऑफिसर संजय देवराम पवार (५७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सून, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे. मनपा नगरसेवक जगदीश पवार यांचे चुलत बंधू होत. (फोटो २२ संजय)

------

उदय मिसाळ

नाशिक रोड : जेल रोड येथील उदय शांताराम मिसाळ (४५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी व दोन भाऊ असा परिवार आहे. भिकन शेटे यांचे ते जावई होत. (फोटो २२ उदय)

----------------

गणेश सापुते

नाशिक रोड : जेल रोड पवारवाडी येथील रहिवासी सेवानिवृत्त नायब तहसीलदार गणेश विठोबा सापुते (७०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, पुतण्या, सहा बहिणी, भाचे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सुनील सापुते यांचे ते वडील होत. (फोटो २२ गणेश)

-------

--------

Web Title: Hemant Pawar