नुकसानग्रस्तांना मदत

By Admin | Updated: September 2, 2016 22:14 IST2016-09-02T22:13:47+5:302016-09-02T22:14:08+5:30

नुकसानग्रस्तांना मदत

Help for the victims | नुकसानग्रस्तांना मदत

नुकसानग्रस्तांना मदत

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील विविध ठिकाणी लागलेल्या आगीत शेती व मालमत्तेचे नुकसान झाले होते.
या आगीतील नुकसानीचे
पंचनामे करण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून प्रत्येकी २५ हजार प्रमाणे सात लाभार्थींना एकूण एक लाख ६५ हजार रुपयांचे धनादेश जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
नुकसानग्रस्तांना मदत मिळाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. यावेळी गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, कृषी विस्तार अधिकारी शंकपाळ, रोहिदास बोडके आदि उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Help for the victims